बिनविराेध निवड…सोनवडेत सर्जेराव पाटील उपसरपंच

शिराळा (जी.जी.पाटील) सोनवडे ता.शिराळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सर्जेराव विष्णु पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सोनवडे…