कोल्हापूर बाजार समितीत सत्ताधाऱ्यांची बाजी विरोधकांचा धुव्वा

विनायक जितकर विरोधी शिव शाहू परिवर्तन आघाडीचा धुव्वा उडवला. सत्ताधारी आघाडीने १८ पैकी १६ जागा जिंकल्या.…