कोल्हापूर विमानतळावर 20 एप्रिलपासून विमानाचे नाईट लँडिंग…

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली मंजुरी… 20 एप्रिल पासून मुंबई – कोल्हापूर नाईट लँडिंग विमान सुविधा…