कार व बाईक रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा… रस्ता सुरक्षा जनजागृती करा!

कोल्हापूर- प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर, हिरकणी फाऊंडेशन व कोल्हापूर जिल्हा वाहन वितरक संघटना यांच्यामार्फत जागतिक महिला…