SOLAR PLANT घडत तर पहिले पश्चिम महाराष्ट्रातच….पहिली आनंदाची बातमी….काेल्हापूर जिल्ह्यातच झाला

हरोली (जि.कोल्हापूर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून…

विजेचे बिल शून्य येऊ शकते! पहा, तुम्ही ही तुमच्या घरावर करा.. आणि बचतीचा कानमंत्र अवलंबवा! संकेतस्थळावर जा नि पहा

सौरछतासाठी 40 टक्के अनुदान– कोल्हापूर, सांगलीत 306 ग्राहक लाभार्थी ; महावितरणचे घरगुती ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन…