शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या वतीने बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर…

शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या वतीने आयोजित छत्रपती शंभुराजेंच्या ३३४ व्या बलिदान दिनानिमित्त रक्तदान करून केले अभिवादन… स्वराज्यरक्षक छत्रपती…