“माधूरी गेली… पण नांदणीचं हृदय घेऊनच” पण गावच्या एकजुटीतून पुन्हा येणार…

“माधूरी गेली… पण नांदणीचं हृदय घेऊनच” 35 वर्षांची सोबत संपली; हत्तीच्या निरोपाने साऱ्या गावाचं काळीज तुटलं!…