आईपासून दूर.. रस्त्यालगत दिसले बिबट्याचे पिल्लू; वनविभागाने दाखविली तत्परता! घेतले ताब्यात…

वेळंब-नालेवाडी येथील घटना; वैद्यकीय तपासणीत पिल्लू सुस्थितीत असल्याचे स्पष्ट गुहागर तालुक्यातील वेळंब-नालेवाडी येथे शृंगारतळी-आबलोली मार्गावर रस्त्यालगत…