GOOD NEWS-१८ हजार ८७२ शेतीपंपाना वीजजाेडणी.. राज्यात कोल्हापूर परिमंडळाचा डंका..

कोल्हापूर : शेतीपंप वीज जोडणीचा ‘पेड पेंडींग’चा प्रश्न मार्गी लावण्यात महावितरणचे कोल्हापूर परिमंडळ राज्यात अग्रेसर ठरले…