शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोल्हापुरात महिला आघाडी शाखा…

महिला आघाडीच्या शाखा संघटिका पदी रुपाली घोरपडे व उपशाखा संघटिका पदी आसावरी खोत यांचे नेमणूक… कोल्हापूर…