इचलकरंजी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

डीकेटीई संस्थेच्या ४०० हून अधिक शिक्षकांचा मेळावा; कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्याकडून ठाम पाठिंबा इचलकरंजी-TEAM WATCH…