खारघर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्दैवी घटनेची चौकशी करा – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे राज्यपाल रमेश बैस यांना पत्र; सरकारचे प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्या……