कोल्हापूर येथे नागरी जीवन विकास प्राधिकरण चा सहावा वर्धापन दिन…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूर येथे नागरी जीवन विकास प्राधिकरण चा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी POSITIVVE WATCH news पोर्टलचे व मीडिया असोसिएशनचे संचालक सदस्य , पॉझिटिव्ह वॉच युथ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर धोंगडे उपाध्यक्ष अनिकेत बिराडे व सहकारी जयकुमार मोरे यांनी प्राधिकरणचे अधिकारी संजय कुमार चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.