WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

DIFFERENT NEWS- कर्मचाऱ्याच्या घरी नेत्याचे भोजन, वाचा सविस्तर, पहा पुढे काय काय घडल!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
राजेश क्षीरसागर यांनी घेतले रोजंदारी कर्मचाऱ्याच्या घरी भोजन 
कोल्हापूर : गेली ३० वर्षे प्रलंबित असलेला रोजंदारी कर्मचाऱ्याना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मार्गी लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पहाटे ५ वाजता कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याच्या निर्णयावर सही घेवून तो आदेश परवा स्वत: महापालिकेकडे सादर केला. याबाबत रोजंदारी कर्मचाऱ्यानी महानगरपालिकेत जल्लोष साजरा करीत आनंदोत्सव साजरा केला. 
गेली ३० वर्षे रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणारे सिद्धार्थनगर येथील संजय काळे यांनी “जी आयुष्य भरासाठी नवीन भाकरी मिळाली ती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली या भाकरीचे खरे मानकरी आपण आहात ती तुम्ही स्वत: आमच्यासोबत खायला या” अशी विनंती राजेश क्षीरसागर यांना केली. हे काम आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे काम असून, कर्मचाऱ्याना न्याय दिल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत राजेश क्षीरसागर यांनी हे आग्रहाचे आमंत्रण स्वीकारले. काल रात्री आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून राजेश क्षीरसागर रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या घरी गेले. यावेळी काळे कुटुंबियांच्या वतीने पुष्पवृष्टी करून क्षीरसागर यांचे स्वागत केले.
आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा
क्षीरसागर यांनी कुटुंबातील जेष्ठ नागरिकांची आपुलकीने विचारपूस करून आशीर्वाद घेतला. यावेळी काळे कुटुंबियातील महिला भावूक होवून आपला आनंद व्यक्त केला. यानंतर राजेश क्षीरसागर यांनी संजय काळे व कुटुंबियांच्या सोबत स्नेहभोजनाचा आनंद लुटला. यावेळी रंगलेल्या गप्पा गोष्ठीमध्ये सिद्धार्थनगर मधील नागरिकांनी क्षीरसागर कुटुंबीयांनी महापूर आणि कोरोना कालावधीत केलेल्या मदतीचा विशेष उल्लेख करून क्षीरसागर यांचे आभार मानले.
राजेश क्षीरसागर यांनीही गेल्या काही वर्षापूर्वी माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज निर्माण केला गेला. पण, हा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा असे आवाहन करत  सिद्धार्थनगर मधील जुन्या आठवणीना उजाळा देत या भागातील नागरिकांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.    
यावेळी रोजंदारी कर्मचारी संजय काळे यांच्या कुटुंबियांसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, निलेश हंकारे आदी भागातील जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
व्हीडीओ.. क्लिक करा… काय काय घडल आणखी पहा

आमदार प्रकाश आबिटकरांचा कामाचा धडाका

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.