WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

राधानगरी: व्हॉट्सअप स्टेट्स पाहिले.. तीन तोळ्याचे ब्रेसलेट मिळाले!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

राधानगरी: तेली बंधूचा प्रामाणिकपणा…सापडले नि दिले. ते होते तीन तोळ्याचे ब्रेसलेट 

राधानगरी – सध्याचे युग म्हणजे डिजिटल मीडिया व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या माध्यमातून आजची युवा पिढीसह अनेकजण गुंतलेले दिसतात. या व्हाट्सअप आणि मोबाईल मुळे काय मिळणार आहे? अशीच चर्चा तुमच्या आमच्यात सुरू असते. काहीजण सोशल मीडियाचा, डिजिटल मीडियाचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात, हेही तितकेच खरे असले, तरी पण चांगल्या कामापेक्षा अनेकदा नुकसानच जास्त होत असल्याचे उदाहरणं या डिजिटल मीडियामुळे समाजासमोर पाहायला मिळतात. पण कधी कधी ह्याच सोशल मीडियाचा फायदा देखील होऊ शकतो. हे मात्र नक्की. असंच एक उदाहरण राधानगरी तालुक्यात घडलं… व्हॉट्सअप मुळे चक्क तीन तोळ्याचे ब्रेसलेट मिळाले. कसे ते वाचा सविस्तर.

राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे युवराज एकल यांचे ब्रेसलेट राधानगरी तहसीलदार कार्यालयाबाहेर सकाळी 11 वाजण्याचे सुमारास हरवले होते. दिसभर युवराज एकल व त्यांचा मित्र परिवार ब्रेसलेटचा शोध घेत होते. पण ते मिळाले नाही. युवराज एकल यांच्या मित्रांनी व्हॉट्सअप द्वारे स्टेट्स व मॅसेज ग्रुप वर पाठवले. व व्हॉट्सअप वरील स्टेट्स वाचून धामोड मधील राजाराम आण्णा तेली, किरण ईश्वरा ऱ्हायकर व ओमकार राजाराम तेली यांनी युवराज एकल यांना फोन केला व ब्रेसलेट मिळाले असल्याचे सांगितले व ते प्रमाणिक पणे परत केले. या घटनेवरून आजही प्रामाणिक पणाची दुनियादारी आहे हेच यांच्या कृतीतून सिद्ध झाले.

आज-काल एखादं ब्लड ग्रुप हवे असेल तर, आपण व्हॉट्सअप वर विचारणा करतो. एखादी माहिती हवी असेल, wp शोधतो. चांगली वाईट बातमी असेल तर ती तत्काळ व्हॉट्सअप च्या माध्यमातून व्हायरल करतो. आणि याला प्रतिसादही चांगला मिळतो. समाजामध्ये आजही मदतीची भावना आहे, हे या व्हॉट्सअप ग्रुप वरून दिसून येते. आजही असंख्य whatsapp ग्रुप हे  समाजाच्या चांगल्या कामासाठी उपयोगी पडत असतात. अनेक व्हॉट्सअप ग्रुप हे समाजकार्याच्या हितासाठी वापरत असल्याचे पाहायला मिळते.  नेमका असाच प्रकार व्हॉट्सअप च्या माध्यमातून राधानगरी तालुक्यात घडला आणि खरंच व्हॉट्सअप हे समाज उपयोगी आहे हे सिद्ध झालं .याचाच अर्थ डिजिटल मीडिया सोशल मीडिया याचा उपयोग चांगल्या कामासाठी करता येऊ शकतो हे राधानगरी मधील घटनेवरून दिसून आल आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण वाचा सविस्तर.

ब्रेसलेट मिळाल्यावर युवराज एकल, साताप्पा बोडके, उत्तम बोडके, विठ्ठल चौगले, सुनिल चौगले, दिग्विजय पाटील यांनी तेली यांच्या धामोड येथील घरी जाऊन आभार मानले.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.