|
गांजा विक्रीसाठी आलेला शिरोळचा व्यापारी शाहूपुरी पोलिसांच्या जाळ्यात कोल्हापूर : तावडे हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवर गांजा विक्रीसाठी आलेल्या शिरोळ तालुक्यातील एका इसमाला शाहूपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत सुमारे २२ हजार रुपये किमतीचा १ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे.शाहूपुरी हद्दीत सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही कारवाई झाली. आरोपी दिलदार चवगोंडा कांबळे (वय ४०, धंदा लाकूड विक्री, रा. उमळवाड, शिरोळ) हा संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही बातमी देखील जास्त वाचली गेली. ... CRIME: गुन्हेगार दिसला.. करा काँल! शाहुपूरी पाेलीस अँक्शन माेडवर… अट्टल टाेळी, गुंडांना केले हद्दपार!
|
CRIME:शाहुपूरी पाेलिसांची धरपकड सुरुच… लावला साफळा गांजा विकणाऱ्याला…
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.












































































