|
कोल्हापूर : या उपकेंद्राच्या कार्यान्वय प्रसंगी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कागल-हातकणंगलेचे अध्यक्ष मोहन कुशिरे, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, खजानीस अमृतराव यादव, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, अभियंता जी.व्ही. पाथरवट व कागल उपविभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
उपकेंद्र उभारणीसाठी एसओपीमध्ये १२ महिने कालावधी असतानाही भारत इलेक्ट्रिकल या कंत्राटदार संस्थेने अवघ्या तीन महिन्यांत हे काम निकषांनुसार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केले. यापूर्वी कमी दाबाचा पुरवठा, जोडणीतील अडचणी आणि उत्पादनातील अडथळे या समस्या उद्योगांना भेडसावत होत्या. या उपकेंद्रामुळे आता औद्योगिक क्षेत्राला गती मिळणार असल्याने उद्योग संघटना व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही बातमी देखिल जास्त वाचली गेली... वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर, महावितरणचा फिक्कीतर्फे सन्मान
|
कागल एमआयडीसीत नवे उपकेंद्र कार्यान्वित : उद्योगांना गती व गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.














































































