राजा माने आता फ्री प्रेस जर्नल, नवशक्ती दैनिकाच्या समूह राजकीय संपादकपदी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच टीम मिडीयाच्यावतीने राजा माने यांना शुभेच्छा

फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती दैनिकाच्या
समूह राजकीय संपादकपदी राजा माने

मुंबई:- ज्या वृत्तपत्र समूहात जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली व्यंगचित्रकार म्हणून आपली कारकीर्द फुलविली त्याच फ्री प्रेस जर्नल व नवशक्ती दैनिकांच्या समूह राजकीय संपादकपदी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आज रुजू झाले.नरिमन पॉइंट येथील कार्यालयात नवशक्तीचे संपादक संजय मलमे व संपादकीय विभागाच्या टीमने अनौपचारिक स्वागत केले.फ्री प्रेस जर्नलचे बालकृष्ण यांनी माने यांना शुभेच्छा दिल्या. नवशक्तीचे कार्यकारी संपादक सावंत यांनी सर्वांचा परिचय करुन दिला.माने यांनी सर्वांचे आभार मानले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आजच आपल्या हक्काची लक्झरीयस बस निवडा.. आरामदायी, आनंददायी प्रवास करा
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.