WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आबिटकर यांच्या पिंपळगाव येथे जन आशिर्वाद यात्रेला उत्फुर्त प्रतिसाद…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आमदार प्रकाश आबिटकर यांचे गावां-गावांत जल्लोषी स्वागत…

गारगोटी प्रतिनिधी – आमदार प्रकाश आबिटकर यांनी पिंपळगांव जिल्हा परिषद मतदार संघातील वाड्या-वस्त्यावर जन आशिर्वाद यात्रेअंतर्गत भेट देऊन नागरीकांशी हितगुज केले. आमदार आबिटकर यांनी वाड्या-वस्यां पवरील मार्गस्थ लावलेले प्रश्न, निराधार व परितक्त्या महिलांबरोबरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंचा लाभ मिळवून दिलेबद्दल आमदार आबिटकर यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक ही माता-बहिणींची आहे. राज्यातील सत्तेत कुणाला आणायचे हे त्या ठरवणार आहेत. माय-माऊलींना गावोगावी जाऊन त्यांचे महत्त्व पटवून दिले जाईल. आपला भाऊ, मुलगा समजून आशीर्वाद द्या. लाडक्या बहिणींसह विविध घटकांसाठी राबविलेल्या योजना कायमस्वरुपी सुरू ठेवल्या जातील असा विश्वास त्यांनी उपस्थित महिलांना दिला.

यावेळी भारती भोईटे म्हणाल्या, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1 हजार 500 रुपये प्रति महिना देऊन महिलांचा मोठा सन्मान केला आहे. विधवा, परितक्त्या, वयोवृध्द महिलांनाही लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आमदार आबिटकर यांच्या विजयात मोठा हातभार लावतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव, पंचायत समिती माजी सभापती सुनिल निंबाळकर, सदस्य जयवंत चोरगे, माजी सरपंच श्रीधर भोईटे, बाळासाहेब इंदुलकर, रघुनाथ गोरे, रमेश थोरबोले, के. ए. देसाई सर, संतोष शिंदे, निलेश देसाई, साताप्पा कल्याणकार, युवराज फगरे, जायसिंग सुतार, संभाजी राणे, विकास शिंदे, अजित राणे, रमेश शिंदे, मधुकर देवलकर, महादेव शिवगण, सचिन कांबळे, बाळासाहेब वरणे, शांताराम नलगे, शामराव बावकर, रामभाऊ शिऊडकर, भीमराव रेडेकर, किरण भोईटे, आनंदा शेवाळेसर, भास्कर पाटील, राजाराम भराडे, सर्जेराव पाटील, नामदेव गडकरी, तानाजी घोटणे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आमदार आबिटकर यांनी पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील शिंदेवाडी, फणसवाडी, पुष्पनगर, सोनारवाडी, कालेकरवाडी, माडेकरवाडी, मडूर, फगरेवाडी, गडबिद्री, भांडेबांबर, दिंडेवाडी, नागणवाडी, बेडीव, राणेवाडी यासह विविध वाड्या-वस्त्यांवर भेट देऊन नागरीकांशी हितगुज केले.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.