WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीला राज्यस्तरीय कृषी प्रेरणा – 2024 पुरस्कार…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. पी. डी. उके व प्रा. पी. एस. यांनी, समवेत मोहन वाघ, भूषण निकम व रोहिणी पाटील आदी

कोल्हापूर – तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी (बी. टेक. ॲग्री) महाविद्यालयाला राज्यस्तरीय स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा – 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील ऍग्रोकेअर मंचच्या १७ व्या वर्धापन दिन व कृषी दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गुरुदक्षिणा ऑडिटोरियम, कॉलेज रोड, नाशिक येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, रिजनरेशन प्रोजेक्ट ऑफ मेघालयचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांच्या हस्ते महाविद्यालयाच्यावतीने प्रा. पी.डी. उके व प्रा. पी. एस. बंडगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, कृषी भूषण ग्रोवर्सर कंपनीचे चेअरमन भूषण निकम व आयोजक रोहिणी पाटील तसेच कृषी व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी प्राप्त असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अत्याधुनिक शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्ये योगदान दिले आहे. महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी राज्य व केंद्र सरकारच्या विविध खात्यामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. ३० विद्यार्थ्यांनी आयआयटी, एनआयटी, निफ्टीम यासारख्या उच्च दर्जाच्या संस्थांमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून १४ विद्यार्थ्यांनी इजराइलच्या हिब्रू युनिव्हर्सिटी, जेरुसलेम येथून उन्हाळी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. १७ विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षण किंवा नोकरी करत आहेत, १८ हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठांचे गोल्ड मेडल जिंकले आहेत.

या सर्व कामगिरीची दखल घेऊन ऍग्रोकेअर मंच, नाशिक यांच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचा “राज्यस्तरीय स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार – २०२४” देऊन गौरव करण्यात आला. सदरचा पुरस्कार हा महाविद्यालयाला मिळालेला सहावा पुरस्कार आहे. भविष्यातही हे महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रात उत्तम कामगिरी करेल असा विश्वास प्राचार्य डॉ. सुहास पाटील यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी या पुरस्काराबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी- माजी विद्यार्थ्य्यांचे अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.