आता चंदगड तालुक्यातील १८९ हा राज्यमार्ग हाेणार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
चंदगड प्रतिनिधी- केरवडे ता. चंदगड येथे खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रयत्नातून व आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्यातुन राज्य मार्ग १८९  पाटीलवाडा-केरवडे-वाळकोळी पर्यंतचा रस्ता 4 कोटी 22 लाखाच्या रस्त्याच्या  सभारंभ  आज आमदार राजेश पाटील  यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भिकूमामा गावडे, अभय देसाई,दयानंद काणेकर,भीमराव चिमणे,दयानंद पाटील,गोविंद सावंत,रामचंद्र दळवी,.एस.यल पाटील,बाळासाहेब बांदिवडेकर, पंतप्रधान सडक योजनेचे अधिकारी तोंडले  आमरोळी गावाचे सरपंच वाइंगडे केरवडे,कोरज,गंधर्वगड,आसगोळी,
सातवणे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व सरपंच,सदस्य,गावातील नागरिक,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते…
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.