|
शाहुवाडी- (दशरथ खुटाळे,TEAM POSITIVEWATCH) – शाहुवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक संदेश! “शेतकरी सक्षम झाला पाहिजे, दूध उत्पादक बळकट झाला पाहिजे, आणि गोकुळ त्यासाठी कायम पाठीशी उभा आहे…” अशी ठाम ग्वाही गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी दिली.बांबवडे येथे झालेल्या शाहूवाडी तालुका संपर्क सभेत ते बोलत होते. शाहूवाडीतील वैशिष्ट्ये आणि मागण्या सन्मान व धनादेश वाटप सभेत अमर पाटील, चेतन नरके, अजित नरके, बाबासाहेब चौगले, मुरलीधर जाधव, सर्जेराव पाटील, सुभाष इनामदार, महादेवराव पाटील, विष्णू पाटील, अमर खोत, डॉ. सुजित मिणचेकर, अंजनाताई रेडेकर, पांडुरंग केसरे, दाजी चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते. Positivewatch307 म्हणतोय : |
गोकुळ संघाच्या ३२ अनुदान योजना…उत्पादकांनी घ्यावा लाभ – नाविद मुश्रीफ
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.












































































