WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘स्पर्श’ ने जिंकली रसिकांची मने…महापारेषणचा काय आहे, स्पर्श जाणून घ्या

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

 महापारेषण आयोजित राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेला सुरुवात

कराड – महापारेषण कराड परिमंडळ आयोजित आंतर परिमंडल् नाट्य स्पर्धा ‘‘कलाविष्कार’’या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन महापारेषण कंपनीचे संचालक अनिल कोलप, यांच्या हस्ते पार पडले.यावेळी गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या या कठीण कालावधी काम केले. त्या दोन वर्षाच्या कालावधी आपण कोणतेही नाट्य स्पर्धा किंवा क्रीडा स्पर्धा घेतलेल्या नाहीत. त्यामुळे या नाट्य स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडा आणि लवकरच आपण क्रीडा स्पर्धा घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आज पासून होणाऱ्या नाट्य स्पर्धेसाठी महापारेषणचे राज्यभरातील कलावंत आज कराड मध्ये दाखल झाले.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून त्या कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली यावेळी महापारेषण कंपनीचे संचालक अनिल कोलप, यांचे पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.तसेच कराड परिमंडलच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार यांचे सुद्धा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.महापारेषण कराड परिमंडळ आयोजित महापारेषण आंतर परिमंडल् नाट्य स्पर्धा ‘‘कलाविष्कार’’ आज पासून पुढील चार दिवस पार पडणार आहेत.

VIDEO नक्की पहा      https://positivewatch.in/video   

महापारेषण मधील राज्यभरातील कर्मचारी हे वर्षाचे 365 दिवस वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी नियमित काम करत असतात. गेली दोन वर्ष कोरोना मध्ये सुद्धा आपल्या जीवाची परवा न करता या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन काम केले आहे.

पुढील चार दिवस या नाट्य स्पर्धा सुरू राहणार आहेत.आज सकाळी कराड परिमंडलाचे स्पर्श, तर दुपारी वाशी परिमंडळाचे भू-भू, हे दोन नाटके मोठ्या रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली तर गुरुवारी (ता. ८) सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत नागपूर परिमंडलाचे तीस तेरा, दुपारी चार ते सात पुणे परिमंडलाचे लाली, शुक्रवार (ता. ९) सकाळी दहा एकपर्यंत अमरावती परिमंडलाचे जननी जन्मभूमीच्छ, दुपारी चार ते सात नाशिक परिमंडलाचे वैशाली कॉटेज, शनिवार (ता. १०) सकाळी नऊ ते बारापर्यंत औरंगाबाद परिमंडलाचे तर दुपारी तीन ते सहा मुंबईच्या सांघिक कार्यालयाचे द आऊट बर्स्ट ही नाटके होतील.

याच कर्मचाऱ्यांमधील अनेक कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी महापारेषण विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी राज्यस्तरीय आंतर परिमंडळ नाट्य स्पर्धा, कराड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या नाट्य स्पर्धेसाठी राज्यभरातील आठ परिमंडळातून महापारेषणचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले आहेत.

उद्घाटन प्रसंगी शिल्पा कुंभार, मुख्य अभियंता कराड परिमंडल ,चिदाप्पा कोळी, अधीक्षक अभियंता, अतुल मनुरकर, अधीक्षक अभियंता, प्रांजल कांबळे, अधीक्षक अभियंता, अभिजीत धमाले, अधीक्षक अभियंता, (प्रभारी), राजेश केळवकर, सहा. महाव्यवस्थापक (विवले) व राजू कोळी, सहा. महाव्यवस्थापक (मासं) (प्रभारी) आदीन सह वीणा खोत अधीक्षक अभियंता,अविनाश कसबेकर अधीक्षक अभियंता यांच्यासह अनेक महापारेषणचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

शनिवारी सायंकाळी सात वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. त्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य सचिव चिदाप्पा कोळी यांनी केले आहे.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी