WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जिंका दहा लाखाची बक्षिसे…उद्याेजक बनाःगर्जे मराठी संस्थेतर्फे स्टार्टअप्ससाठी प्रशिक्षण उपक्रम

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

नवउद्योजकांना मोफत मार्गदर्शन

पुणे,  : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील गर्जे मराठी ग्लोबल संस्थेतर्फे नवउद्योजकांसाठी ‘गर्जे मराठी अमृत’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतून राज्यातील तब्बल ७५ स्टार्टअप्स उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन आणि इनक्युबेशन पुरविण्यात येणार आहे. या ७५ मधून सर्वोत्कृष्ट दहा उद्योजकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

संस्थेचा जगभरातील मराठी माणसांना ज्ञान, उच्चशिक्षण, उद्योजकता आणि विचारांची देवाण घेवाणीसाठी एकत्र आणणे हा उद्देश आहे. गर्जे मराठी संस्थेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘गर्जे मराठी अमृत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील नवउद्योजकांना सर्वतोपरी निःशुल्क असेल, असे गर्जे मराठी ग्लोबल संस्थेचे संस्थापक आनंद गानू यांनी सांगितले आहे.

मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार अर्थसहाय्य.. काेण व किती कशासाठी देणार वाचा सविस्तर

  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी २०२३ पासून हा उपक्रम सुरु होईल.
  • या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नवउद्योजकांना अर्ज भरावा लागेल.
  • राज्यातील विविध जिल्ह्यांतील नवउद्योजकांकडून आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल.
  • सुमारे ७५ नवउद्योजकांना प्रशिक्षणासाठी निवडले जाईल. अठरा आठवड्याच्या प्रशिक्षणानंतर परीक्षकांमार्फत दहा सर्वोत्कृष्ट उद्योजकांची निवड केली जाईल. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तसेच त्यांच्यासाठी गुंतवणूकदार उपलब्ध करून दिले जातील, असेही संस्थेच्यावतीने पुण्यातील समन्वयक आणि उद्योजिका मृणालिनी जगताप यांनी सांगितले आहे.

उपक्रमाबाबत थोडक्यात

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कमीतकमी दोन स्टार्टअप्स उद्योजकांना मार्गदर्शन मिळेल

अठरा आठवड्याचे मार्गदर्शन

तंत्रज्ञान, आर्थिक, विपणन, संगणक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार.

उत्कृष्ट उद्योजकांना गुंतवणूकदार उपलब्ध करून देणार

सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत २० डिसेंबर २०२२.

गुगल डॉक्स अर्जाची लिंक – http://bit.ly/GMG_Amrut_application_form

अधिक माहितीसाठी संपर्क
ईमेल garjemarathi@gmail.com

श्रीमती मृणालिनी जगताप, 91 76666 87375

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.