डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद – ऋतुराज पाटील
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ‘व्हेरी गुड’ श्रेणीबद्दल गौरव कोल्हापूर – डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील…