पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
श्री. गहिनीनाथ गैबीपीर देवाला पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्याकडून गलेफ
जनतेची सुख-समृद्धी आणि कल्याणसाठी केली प्रार्थना
कागल: कागलचे ग्रामदैवत श्री. गहिनीनाथ गैबीपीर देवाला वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मानाचा गलेफ घालण्यात आला. कागल उरसाचा मानाचा हा चौथा गलेफ होता. गैबी देवस्थानच्या उरुसानिमित्त मुश्रीफ कुटुंबीयांच्यावतीने या गलेफाचे आयोजन केले होते.
नामदार हसन मुश्रीफ यांनी समस्त जनतेला सुख-समृद्धी मिळून कल्याण होऊ दे’, अशी प्रार्थना केली. यावेळी सौ. सायरा हसन मुश्रीफ, अन्वर मुश्रीफ, साजिद मुश्रीफ, सौ. सबीना मुश्रीफ, अबीद मुश्रीफ, सौ. नबीला मुश्रीफ, नवीद मुश्रीफ व सौ. अमरीन मुश्रीफ, कु. उसेद मुश्रीफ, कु. राईद मुश्रीफ, कु. माजीन मनगोळी उपस्थित होते. कागलचे ग्रामदैवत श्री. गहिनीनाथ गैबीपीर देवाच्या उरुसानिमित्त गलेफ घालताना पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, अन्वर मुश्रीफ, साजिद मुश्रीफ, अबीद मुश्रीफ, नवीद मुश्रीफ व इतर प्रमुख.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.