पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
आमदार राजेश पाटील यांची १३ ग्रामपंचायतीत सत्ता,भाजपाची मात्र पिछेहाट
विद्यमान सरपंच पराभूत मुरकुटेवाडीत विद्यमान सरपंच शुभांगी मुरकुटे यांचा नवख्या साधना चव्हाण यांनी २७ मतांनी तर माजी उपसरपंचाचे पती नारायण गोजगेकर यांचा जावई भूताना आपके यांनी ९ मतांनी पराभव केला.
ढिसाळ नियोजन
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे,तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली पण ढिसाळ नियोजनामुळे दुपारी तीनपर्यंत निवडणुकीची माहिती मिळाली नाही.त्यामुळे तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभाराची चर्चा सुरू होती.
चंदगड-वार्ताहर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून आमदार राजेश पाटील यांनी कडलगे खुर्द,जट्टेवाडी,शिरोली -सत्तेवाडी,लाकुरवाडी,भोगोली,सडेगुडवळे,कुरणी,तुर्केवाडी, उत्साळी,आमरोळी,मिरवेल,गणुचीवाडी ग्रामपंचायतीत तर भाजपाचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील-शिवाजी पाटील यांनी मुरकुटेवाडी,आंबेवाडी कलिवडे,कानुर खुर्द, तांबुळवाडी,माणगाव अशा १९ ग्रामपंचायतींवर महायुतीचा झेंडा फडकावला असून महाविकास आघाडीला केवळ शिवनगे येथे सत्ता मिळविता आली.बुझवडे व कोदाळी ग्रामपंचायतीवर मात्र संमिश्र आघाडीने यश मिळविले. तालुक्यात भोगोली– सरपंच जगन्नाथ गावडे,सदस्य जयसिंग कांबळे,पार्वती गावडे,लीला गावडे,रमेश चौगुले,शितल बांदेकर,शाहू तेजम,स्वराली शिरोडकर. कानूर खुर्द – सरपंच देवेंद्र नार्वेकर,सदस्य- संजना पाटील,मधुकर गावडे,स्नेहा गावडे,तुकाराम कांबळे,विशाल गावडे,वैशाली गावडे,अंबादास पाटील,अश्विनी कांबळे सुमित्रा अमृसकर.कलिवडे – सरपंच अस्मिता कदम, सदस्य-नेताजी सुभेदार,सावित्री कांबळे,आनंद कांबळे,पार्वती पाटील,सुरेश देसाई,पूनम कांबळे, बमाबाई लांबोर.आमरोळी – सरपंच प्रकाश वाईंगडे, सदस्य-रामचंद्र पाटील,नीता पाटील,प्रिया पाटील,शिवराम नाईक,भारती नाईक,अनुराधा गुरव,संजय गावडे,मनीषा कदम, दयानंद यादव
गणुचीवाडी – सरपंच-सागर भादवणकर, सदस्य दशरथ कंग्राळकर, सुशीला अर्दाळकर, रत्ना अर्दाळकर,अनिता अर्दाळकर,प्रकाश वि. भादवणकर,मंगला अर्दाळकर, प्रकाश द.भादवणकर.कडलगे खुर्द – सरपंच-रविकिरण पाटील सदस्य अनंत पाटील,कविता पाटील,सरिता पाटील,निंगाप्पा कांबळे,नता पाटील,गणपती तुळसकर,ज्योती पाटील सडेगुडवळे – सरपंच प्रभावती गावडे, सदस्य नारायण गावडे, विजय पाटील,विमल झांबरेकर, अस्मिता फाटक,वंदना गावडे, संतोष कांबळे,संध्या झेंडे. तांबुळवाडी – सरपंच गीता पाटील, सदस्य-संजय पाटील,सुगंधा पाटील,शोभा भोसले,प्रमोद पाटील,स्मिता सावंत,प्रकाश पाटील,रेश्मा पाटील तुर्केवाडी – सरपंच संजिवनी ओऊळकर, सदस्य-कौशल बांदिवडेकर, सावित्री गावडे,विश्वनाथ ढेकोळकर,सुरेखा चौगुले,दशरथ कांबळे,भक्ती बसापुरे,मशिदाबी शेख,प्रकाश पवार,प्रिया मांतोडकर,शांता लाड,संजय गावडे,अमृत दोरुगडे,वैजयंता तरवाळ.कुरणी-धामापूर-पुंद्रा – सरपंच संतोष मोरे, सदस्य-एकनाथ खवणेवाडकर, पुष्पा गुडवळेकर,प्रल्हाद पाटील सुशील पोटफाडे,प्रमिला मोरे, शितल गावडे,काजल गुरव अनंत केरकर,रेशमा गावडे.मुरकुटेवाडी – सरपंच सट्टूपा दळवी, सदस्य-रामू चव्हाण, साधना चव्हाण,ज्योती जाधव,दीप्ती जाधव,भूताना आपके,विमल चव्हाण,भावकू आवडण.
मिरवेल – सरपंच तुकाराम सुतार,सदस्य संदीप कांबळे,दिपाली कांबळे, देविदास गडकरी,गंगू गडकरी,तारामती पवार,अंकुश पवार,श्वेता पवार.आंबेवाडी – सरपंच युवराज सुतार,सदस्य परशराम पेडणेकर,लता मुळीक,रेणूका मुळीक,जोतिबा गोरल,वैष्णवी माने,संदीप पेडणेकर,सविता पेडणेकर बुझवडे – सरपंच रेश्मा सुकये,सदस्य लक्ष्मण कांबळे,स्वाती खाडे, गायत्री गिलबिले,निलेश दळवी, साक्षी डोंगरे,अजित रेवडेकर, पल्लवी गावडे या आधीच बिनविरोध झाल्या होत्या.तसेच पोटनिवडणुकीत शिनोळी खुर्द मध्ये केतन खांडेकर,नम्रता पाटील,लक्ष्मी करटे व बोंजुर्डीमध्ये मिनाक्षी पाटील,मनिषा धनकुटकर या विजयी झाल्या.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.