श्रीगणेशा आरोग्याचा’ : कोल्हापुरात 223 शिबिर, 10,203 नागरिकांची मोफत तपासणी

‘कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा…