POSITIVVE WATCH- ”सुभेदार” का पहावा… मुलांना हा सिनेमा दाखविलाच पाहिजे!

सुभेदार .. निष्ठा म्हणजे सुभेदार….त्याग म्हणजे सुभेदार….वचन म्हणजे तानाजीराव मालुसरे..! अंगावर धाडसाचा काटा आणणारी कलाकारांची अदाकारी…