नव्याने तयार होणार्‍या बास्केट ब्रिजची रचना करताना, पुराचे पाणी पुढे सरकेल, अशी तरतूद – धनंजय महाडिक

विनायक जितकर शिरोलीजवळ पुराचे पाणी साचून राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेऊनच महामार्गाच्या सहापदरी करणाची आणि…