मतदान म्हणजे लोकशाहीची शान; प्रत्येक मत अमूल्य – जिल्हाधिकारी अमोल येडगे

मतदार दिनानिमित्त पथनाट्याचे आयोजन, नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप, मतदान कर्मचाऱ्यांचा सन्मान कोल्हापूर: स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा अवलंब करीत संविधानाने…