के. पी. पाटील यांना भुदरगडमधून आणखी एक मोठा धक्का…

विनायक जितकर नाधवडेच्या माजी सरपंच गिताताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रबळ गटाचा परिवर्तन आघाडीला जाहीर पाठिंबा… गारगोटी…