कोल्हापूर महापालिकेचा दणका! दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी बंद; ३.३५ लाखांची वसुली

कोल्हापूर महापालिकेची घरफाळा थकबाकीदारांवर कारवाई; दोन गाळे सील थकीत करापोटी ३ लाख ३५ हजार रुपये वसूल…