कौन बनेगा करोडपती सीझन 15च्या ज्युनिअर्स वीकमध्ये हरियाणाच्या मयंक या प्रज्ञावान मुलाने जिंकले 1 कोटी…

‘KBC ज्युनिअर्स वीक’ मध्ये 1 कोटी पॉइंट जिंकणारा सर्वात लहान मुलगा… मुंबई – महेंद्रगड, हरियाणाचा मयंक…