भाविकांसाठी स्वच्छतागृहासह विविध सुविधा देण्यावर भर -पालकमंत्री दीपक केसरकर

पालकमंत्र्यांनी घेतले श्रीअंबाबाई देवीचे दर्शन व मंदिर परिसराची केली पाहणी… कोल्हापूर : श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून…