TET सक्तीविरोधात आवाज उठविणार; जुन्या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध! — शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे

१३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून सूट देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा; गरज पडल्यास रस्त्यावर उतरून…