तलाठी परिक्षेच्या पेपरही फुटीमागील सर्वांचा छडा लावून कठोर शिक्षा करा – नाना पटोले

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ तिघाडी सरकारला महागात पडेल… नोकर भरतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुटण्याचा भाजपा सरकारचा नवा फंडा……