बिद्रीत सभासदांची सत्ता आणण्यासाठी श्री राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला विजयी करा – समरजीतसिंह घाटगे

विनायक जितकर दौलतवाडी ( ता.कागल) येथे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना मार्गदर्शन करताना राजे समरजीतसिंह घाटगे……