GOOD NEWS विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा जास्तीत जास्त कारागिरांनी लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी राहूल रेखावर

कोल्हापूर : केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील पारंपरिक कारागिरांना होण्यासाठी या योजनेची…