चिपळूणचे नवे डीवायएसपी — 37 वर्षांच्या सेवेनंतर प्रकाश बेळे आज करणार पदभार स्वीकार

रंजित आवळे—चिपळूण चिपळूण : चिपळूण उपविभागाला आज संध्याकाळपासून अनुभवी, शिस्तप्रिय आणि नागरिकाभिमुख पोलीस अधिकारी लाभणार आहेत.…