कोल्हापूरकरांनो, पाणी जपून वापरा! दोन दिवस नियमित पुरवठा बंद; बुधवारीही कमी दाब

कोल्हापुरात दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत; बुधवारही कमी दाबाने पाणी २६ व २७ ऑक्टोबरला नियमित पाणीपुरवठा नाही;…