“उसाला प्रतिटन ७०० रुपयांपर्यंत मदतीची मागणी; दुष्काळग्रस्तांसाठी विशेष पॅकेजचा आग्रह!”

खासदार धनंजय महाडिक यांचे अमित शाह यांना साकडे; ऊस उत्पादक, साखर कारखाने आणि पशुधनासाठी विशेष मदत…