महापारेषणचा रसिकांना झटका… कलागुणांच्या अजब सादरीकरणातून मिळविला बक्षिसांचा खजिना!

कराड- महापारेषण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा – वाशी परिमंडलच्या भू – भू या नाटकाने पटकविला प्रथम क्रमांक…