डी. वाय. पी. साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांनी दिले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॉम्पुटरचे धडे…

आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम… डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून संगणकाचे धडे गिरवताना विद्यार्थी… इस्पुर्ली…