कोल्हापूरचा दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासन प्रयत्नशील – राहुल रेखावार

शासकीय, खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये 16 ऑक्टोबरला साजरा होणार पारंपरिक वेशभूषा दिवस… कोल्हापूर – कोल्हापूरचा दसरा…