ELECTION- तर, उमेदवारांना कारणे दाखवा नोटीस देऊन प्रसिद्धीचा खर्च निवडणूक खर्चात टाकावा

राजकीय जाहिरात प्रसिध्द करताना मा.सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे पालन करावे  जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण…