१३ मुली सायकलवर.. 3232 किलोमीटर प्रवासातून प्रचार व प्रसार, कन्याकुमारी ते दिल्ली असा प्रवास, काेल्हापूरात दाखल

कन्याकुमारी ते दिल्ली पर्यंत महिला शक्तीचा प्रचार आणि प्रसार, राष्ट्रीय छात्र सेनेचे रॅली कोल्हापुरात दाखल.. राष्ट्रीय…