कोल्हापूर शहराबरोबरच उपनगरांच्या नियोजनबध्द विकासासाठी जनतेने येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन कोल्हापूर शहरासह उपनगरांना मूलभूत सुविधा पुरवून सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन खासदार धनजय महाडिक…