‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजीटल अनावरण

कोल्हापूरात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा…