गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट…दर फरकापोटी मिळणार १०१ कोटीहून अधिक रक्कम – अरुण डोंगळे

गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस… दूध संस्थाच्या खात्यावर दर फरकापोटी… १०१ कोटी ३४ लाख रक्कम दिवाळीपूर्वी होणार…